वंदे मातरम् संघटना – ४१ वर्षांचा इतिहास, संघर्ष आणि समाजपरिवर्तन

१९८४ साली स्थापन झालेली वंदे मातरम् संघटना आज ४१ वर्षे पूर्ण करत आहे. या काळात आम्ही जात, धर्म, पंथ या भेदाभेदांच्या पलिकडे जाऊन समाजासाठी योगदान दिले आहे. आमच्या कार्याचा उद्देश भारतीयत्वाची ओळख प्रबळ करणे, राष्ट्रहितासाठी लढा देणे आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा आहे.

आमच्या संघटनेची भूमिका

• समाजात राष्ट्रभक्तीची भावना प्रबळ करणे आणि भारतीयत्व जागरूक करणे
•भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराविरोधात ठाम भूमिका घेणे आणि उपाय शोधणे
•गरजू, अनाथ, महिला आणि वंचित घटकांसाठी सामाजिक उपक्रम राबवणे
•शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकल्प सुरू करणे
•देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याचा जागर समाजाला करून देणे

४१ वर्षांचा वारसा – सण, उत्सव आणि परंपरा वेगळ्या पद्धतीने साजरे करण्याची संकल्पना

वंदे मातरम् संघटना सण आणि परंपरा केवळ कर्मकांड म्हणून साजरे करत नाही, तर त्यातून समाजहिताचा उद्देश पूर्ण करण्यावर भर देते. सणांचा अनावश्यक खर्च टाळून, त्याचा उपयोग देशभक्ती, सामाजिक कार्य आणि लोककल्याणासाठी केला जातो

वंदे मातरम् Team

WhatsApp Image 2025-03-25 at 15.11.53_1c3f370d

सचिन भारती शिवाजीराव जामगे

अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश

WhatsApp Image 2025-03-25 at 15.08.11_78ee9a64

विशाल आशा आप्पासाहेब शिंदे

आयटी व माहिती अधिकार अध्यक्ष, पुणे

WhatsApp Image 2025-03-25 at 15.25.52_40fbfa92

जहिर शाकीरा नूरमहंमद मुलानी

पुणे जिल्हा अध्यक्ष

WhatsApp Image 2025-03-25 at 15.25.54_4e66685e

अमोल जिजाबाई प्रल्हादराव जगताप

पुणे शहर अध्यक्ष

WhatsApp Image 2025-03-25 at 15.11.53_1c3f370d

सचिन भारती शिवाजीराव जामगे

अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश

WhatsApp Image 2025-03-25 at 15.08.11_78ee9a64

विशाल आशा आप्पासाहेब शिंदे

आयटी व माहिती अधिकार अध्यक्ष, पुणे

WhatsApp Image 2025-03-25 at 15.25.52_40fbfa92

जहिर शाकीरा नूरमहंमद मुलानी

पुणे जिल्हा अध्यक्ष

WhatsApp Image 2025-03-25 at 15.25.54_4e66685e

अमोल जिजाबाई प्रल्हादराव जगताप

पुणे शहर अध्यक्ष